सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

त्रिकोणी संख्या

त्रिकोणी संख्या

  1. 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती?

  2. 231
    210
    462
    253

  3. 153 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

  4. 18
    16
    17
    19

  5. 55 नंतर येणारी 8 वी त्रिकोणी संख्या कोणती?

  6. 190
    171
    231
    210

  7. 300 च्या मागील क्रमाने येणारी 9 वी त्रिकोणी संख्या कोणती?

  8. 105
    136
    120
    153

  9. एका वर्तुळाच्या परीघावर समान अंतरावर 6 बिंदू घेऊन प्रत्येकी दोन बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील

  10. 21
    12
    15
    यापैकी नाही

  11. एका टेनिस च्या स्पर्धेत एकूण 10 खेळाडूनी भाग घेतला.प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा खेळल्यास किती सामन होतील?

  12. 36
    45
    20
    100

  13. व्यासपीठावरील 12 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील

  14. 24
    66
    78
    यापैकी नाही

  15. एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास 105 सामने झाले.तर एकूण खेळाडू किती?

  16. 14
    15
    35
    13

  17. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

  18. 13
    12
    6
    26

  19. 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती?

  20. 240
    105
    75
    120