सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

लसावि-मसावि

लसावि- मसावि इयत्ता- सातवी

  1. दोन संख्यांचा लसावि 240 व मसावि 8 आहे.त्यापैकी एक संख्या 48 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  2. 56
    32
    42
    40

  3. दोन संख्यांचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावि 15 आहे.तर त्यांचा लसावि किती?

  4. 450
    320
    430
    420

  5. दोन संख्यांचा मसावि 25 व लसावि 350 आहे .तर लहान संख्या कोणती?

  6. 45
    175
    35
    50

  7. दोन संख्यांचा गुणाकार 588 व मसावि 7 आहे.तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

  8. 28
    14
    21
    35

  9. ज्या संख्येला 5 ,12, व 15 ने भागल्यास बाकी 4 उरते. तर ती लहानात लहान संख्या कोणती?

  10. 120
    124
    240
    180

  11. एका संख्येला 7 ने भागल्यास बाकी 5 उरते व 8 ने भागल्यास बाकी 6 उरते तर त्या संख्येची दुप्पट किती?

  12. 54
    108
    112
    122

  13. दोन अंकी दोन सहमूळ संख्यांचा गुणाकार 240 आहे .तर त्या दोन संख्यांचा मसावि किती?

  14. 4
    5
    1
    3

  15. दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावि 16 व लसावि 96 आहे तर xबरोबर किती?

  16. 16
    32
    8
    12

  17. दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावि 575 आहे तर त्या दोन संख्यांच्या दरम्यानची नैसर्गिक संख्या कोणती?

  18. 23
    24
    25
    26