सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.
शिक्षण परिषद : दीक्षा ऍपचा वापर
त्रिकोणी संख्या
त्रिकोणी संख्या
21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती?
231
210
462
253
153 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
18
16
17
19
55 नंतर येणारी 8 वी त्रिकोणी संख्या कोणती?
190
171
231
210
300 च्या मागील क्रमाने येणारी 9 वी त्रिकोणी संख्या कोणती?
105
136
120
153
एका वर्तुळाच्या परीघावर समान अंतरावर 6 बिंदू घेऊन प्रत्येकी दोन बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील
21
12
15
यापैकी नाही
एका टेनिस च्या स्पर्धेत एकूण 10 खेळाडूनी भाग घेतला.प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा खेळल्यास किती सामन होतील?
36
45
20
100
व्यासपीठावरील 12 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील
24
66
78
यापैकी नाही
एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास 105 सामने झाले.तर एकूण खेळाडू किती?
14
15
35
13
78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
13
12
6
26
15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती?
240
105
75
120
लसावि-मसावि
लसावि- मसावि इयत्ता- सातवी
दोन संख्यांचा लसावि 240 व मसावि 8 आहे.त्यापैकी एक संख्या 48 असल्यास दुसरी संख्या कोणती?
56
32
42
40
दोन संख्यांचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावि 15 आहे.तर त्यांचा लसावि किती?
450
320
430
420
दोन संख्यांचा मसावि 25 व लसावि 350 आहे .तर लहान संख्या कोणती?
45
175
35
50
दोन संख्यांचा गुणाकार 588 व मसावि 7 आहे.तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
28
14
21
35
ज्या संख्येला 5 ,12, व 15 ने भागल्यास बाकी 4 उरते. तर ती लहानात लहान संख्या कोणती?
120
124
240
180
एका संख्येला 7 ने भागल्यास बाकी 5 उरते व 8 ने भागल्यास बाकी 6 उरते तर त्या संख्येची दुप्पट किती?
54
108
112
122
दोन अंकी दोन सहमूळ संख्यांचा गुणाकार 240 आहे .तर त्या दोन संख्यांचा मसावि किती?
4
5
1
3
दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावि 16 व लसावि 96 आहे तर xबरोबर किती?
16
32
8
12
दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावि 575 आहे तर त्या दोन संख्यांच्या दरम्यानची नैसर्गिक संख्या कोणती?
23
24
25
26
दाखलपात्र यादी
मराठी वर्णमाला
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)