सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

त्रिकोणी संख्या

  * 12  पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ? (78 )

 * 15  पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ? (120 )

 * 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती ? (10 )

 * 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती ? (14)

* एका मंदिरास 11 पायऱ्या आहेत . प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाइतकी फुले ठेवल्यास एकूण किती फुले लागतील ? (66 )

 * एका मंदिरास 15 पायऱ्या आहेत . प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाइतकी फुले ठेवल्यास एकूण किती फुले लागतील ? (120                       * क्रिकेटच्या संघातील 11 खेळाडूंनी एकमेकाशी  फक्त एकदाच हस्तांदोलन केले  तर किती हस्तांदोलन होतील ? (55)

 * कबड्डीच्या  संघातील 7 खेळाडूंनी एकमेकाशी  फक्त एकदाच हस्तांदोलन केले  तर किती हस्तांदोलन होतील ? (21)

 * एका संघात काही खेळाडू होते . त्या खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदाच प्रत्येकाशी हस्तांदोलन केले तेव्हा हसतांदोलनाची संख्या 36 झाली . तर त्या संघात किती खेळाडू होते ? (9)

 * एका वर्तुळावर समान अंतरावर 6 बिंदू  घेतले . ते सर्व बिंदू  एकमेकांना जोडून किती रेषाखंड काढता येतील ? (15)

 * 8 एकरेषीय  बिंदू पासून किती रेषाखंड मिळतील ? ( 28 )

 * 5 नैकरेबीय बिंदूना एकमेकांना जोडल्यास किती रेषाखंड काढता येतील ? (10 )

 * राघव कडे  एकूण 91 फुले आहेत . त्याने एका मंदिराच्या पायरीच्या क्रमांकाइतकी फुले प्रत्येक पायरीवर ठेवली . शेवटी त्याच्याकडे एकही फूल शिल्लक राहिले नाही . तर त्या मंदिरास किती पायऱ्या होत्या ? (13)