R च्या उच्चारणाबाबत....
1) शब्दाच्या शेवटी येणारा R उच्चारला जात
नाही.
BROTHER
SISTER
MASTER
2) व्यंजनापूर्वी R येत असेल तर R उच्चारला
जात नाही.
SHIRT
CARD
WORD
3) स्वरापूर्वी R येत असेल तर R उच्चारला जातो.
TREE
PRICE
PRIZE
4) शब्दाच्या शेवटी येणारा R उच्चारला जात
नाही.पण त्यापुढील शब्दाची सुरुवात स्वराने होत असेल तर R उच्चारला जातो.
FAR AWAY