A च्या उच्चारणाबाबत
1) a नंतर एक व्यंजन आणि
नंतर e आल्यास a चा उच्चार एՏ असा होतो.
race
face
tale
take
make
gate
2) a नंतर r व्यंजन शब्दात
आले तर उच्चार एअ असा होतो.
care
dare
share
mare
3) a हा स्वर दोन व्यंजनाच्या मध्ये येतो आणि
e हे दुसऱ्या व्यंजनानंतर असत नाही तेव्हा a चा उच्चार अॅ असा करतात.
bag
cap
map
sat
rat
hat