रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
1) रेषाखंडाच्या मर्यादा दाखविणाऱ्या बिंदूंना ....................म्हणतात.
2) किरणाच्या सुरुवातीच्या बिंदुला ......................म्हणतात.
3) एका बिंदुतून जाणाऱ्या ......................रेषा काढता येतात.
4) जेव्हा दोन पेक्षा अधिक
रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना .........म्हणतात.
5) दोन भिन्न बिंदुतून जाणारी ..........................रेषा काढता
येते.
6) तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना .................बिंदू
म्हणतात.
7) जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना ........................बिंदू
म्हणतात.
8) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत .................म्हणतात.
9) एकाच प्रतलात असलेल्या व एकमेकीना न छेदणाऱ्या रेषांना ..................म्हणतात.
10) दोन बिंदूतील अंतर मोजण्यासाठी ........................उपयोग
करतात.
11) कोनाचे माप मोजण्यासाठी .......................चा उपयोग करतात.
12)900 मापाच्या कोनाला ....................म्हणतात.
13) 1800 मापाच्या कोनाला ....................म्हणतात.
14) 3600 मापाच्या कोनाला ....................म्हणतात.
15) 00 मापाच्या कोनाला ....................म्हणतात.
16) 00 पेक्षा मोठ्या परंतु 900 पेक्षा लहान
असलेल्या कोनाला ..............म्हणतात.
17) 900 पेक्षा मोठ्या परंतु 1800 पेक्षा लहान
असलेल्या कोनाला ..............म्हणतात.
18)1800 पेक्षा मोठ्या परंतु 3600 पेक्षा लहान
असलेल्या कोनाला ..............म्हणतात.
----------------------------------------------------