सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

AMAZING FACTS

AMAZING FACTS 

 Pangram- इंग्रजीमधील सर्व अक्षरे वापरून तयार होणारी वाक्ये.

 *The quick brown fox jumps over the lazy dog.

 *Pack my box with five dozen liquor jugs.

 5 स्वरांचा उपयोग खालील शब्दामध्ये होतो असे काही शब्द- 

 *Education

 * Automobile 

 Rhythm या शब्दामध्ये एकाही स्वराचा वापर होत नाही.

 Forty या शब्दातील अक्षरे वर्णानुक्रमे येतात. 

 Five या संखेमध्ये v ही रोमन संख्या लपलेली आहे

 Four ही संख्या लिहिताना 4 अक्षरांचाच वापर होतो. 

 संगणकाच्या कळफलकाच्या एकाच ओळीचा वापर करून लिहिला जाणारा शब्द- 

 TYPEWRITER 

 BOOKKEEPER व BOOKEEPING या शब्दामध्ये OO , KK, EE ही अक्षरे दोनदा येतात. 

 QUEUE या शब्दातील शेवटची चार अक्षरे काढून टाकली तरी उच्चार Q असाच होतो. 

 1 ते 99 पर्यंतच्या संख्या लिहिताना A,B,C,D या अक्षरांचा वापर एकदाही होत नाही. 

 100 ही संख्या लिहिताना D या अक्षराचा वापर होतो. 

 1 ते 999 संख्या लिहिताना A,B,C, या अक्षरांचा वापर एकदाही होत नाही. 

 1000 लिहिताना THOUSAND- A चा वापर होतो.

 BILLION संख्या लिहिताना – B चा वापर होतो. 

 इंग्रजी संख्या लिहिताना C अक्षराचा वापर कोठेही होत नाही.

 ( LAKH आणि CRORE फक्त भारतात वापरतात ) 

 शब्दाची सुरुवात स्वराने होत असेल तर THE चा उच्चार ‘दी’ असा केला जातो. 

 THE END दी एन्ड 

 THE INDIA दी इंडिया 

 शब्दाची सुरुवात व्यंजनाने होत असेल तर THE चा उच्चार ‘द’ असा केला जातो. 

 THE PEN

 THE BOOK 

 खालील शब्दातील प्रत्येकी एक अक्षर काढून टाकल्यास नवीन अर्थपूर्ण शब्द बनतो. 

 STARTLING 

 STARTING

 STARING

 STRING 

 STING 

 SING 

 SIN

 IN 

 I