पदार्थ
आपल्या वापरातील
गाळलेल्या जागा भरा.
1) निसर्गातून उपलब्ध
होणारे पदार्थ म्हणजे ...............पदार्थ.
2) सजीवापासून मिळणारे
पदार्थ म्हणजे ................पदार्थ.
3) प्राण्यांपासून मिळणारे
पदार्थ म्हणजे ...................पदार्थ.
4) वनस्पतीपासून मिळणारे
पदार्थ म्हणजे ..................पदार्थ.
5) सजीवापासून न मिळणारे
पदार्थ म्हणजे.................पदार्थ.
6)उपलब्ध पदार्थावर विविध
रासायनिक प्रक्रिया करून मानवाने तयार केलेले पदार्थ म्हणजे .....................पदार्थ.
7) व्हल्कनायझेशन या
प्रक्रियेचा शोध ....................याने लावला.
8) रबराच्या झाडाची लागवड
प्रथम ..................देशात झाली.
9) भारतातील
...................राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.
10)न्यूयॉर्क व लंडन येथे
.......................हा कृत्रिम धागा तयार झाला.
11) रेयॉनला
...................या नावाने ओळखले जाते.
12).....................व
.....................पासून काच तयार करता येते.
13)रबराच्या झाडाच्या
चिकाला.......................असे म्हणतात.
14) स्वयंपाकघरातील भांडी
आणि वीजवाहक तारा हे दोन्ही ...................पासून तयार केले जातात.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) व्हल्क्नायझेशन म्हणजे काय ?
2) मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली
?
3) निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व
प्राणीजन्य पदार्थ मिळतात.
4) नैसर्गिकरीत्या कोणत्या पदार्थापासून धागे
बनवितात ?
5) उन्हाळ्यात सुती कपडे का वापरावेत ?
6) कागद वाचविण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय
कराल ?
7) कृत्रिम धागे कोणते ? ते कशापासून तयार
करतात.?
8) जुन्या काळी लेखनसाहित्य कोणत्या प्रकारचे
होते ?
9) हायड्रोकार्बन म्हणजे काय ?
10) बहुवारिक शृंखला म्हणजे काय ?