घड्याळ
1)
6 वाजून 55 मिनिटानी तास काटा व मिनिट काटा
यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल ?
सूत्र – (30
X तास ) –
(मिनिटे X 5.5)
= (30 X 6 ) – (55 X 5.5)
= 180 - 302.5
= 122.50
2)
3 ते 4 च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा केव्हा सरळ रेषेत येतील ?
सूत्र
- 180 + ( तास X 30 ) ÷ 5.5
= [180 + (3 X 30 )] ÷ 5.5
= (180+90 ) ÷ 5.5
= 270 ÷ 5.5
=2 वाजून
49 मिनिटानी दोन्ही काटे सरळ रेषेत येतील.