हवेचा दाब ( प्रश्नपेढी)
हवेचा दाब (
प्रश्नपेढी)
1) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
* हवा उंच गेल्यावर ................................होते.
* हवेचा दाब उंचीनुसार ..............................होतो.
* हवेचा दाब .................................या परिमाणात सांगतात.
* पृथ्वीवर हवेचा दाब ..........................आहे.
* समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात.
त्या रेषेला ...................म्हणतात.
*हवेचा दाब मोजण्यासाठी ..................................हे उपकरण
वापरले जाते.
*समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब ......................................असतो.
*प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या हवेच्या स्तंभाचे वजन .........................असते.
*50 उत्तर व 50 दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान
........................................दाबाचा पट्टा आहे.
*जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब ...........................असतो.
* विषुववृत्तापासून 230 30’ उत्तर व 230 30’
दक्षिण यांच्या दरम्यान ..............कटिबंध असतो.
*उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात 80 0 ते 900 या अक्षवृत्तांच्या दरम्यान ....................दाबाचे
पट्टे दिसून येतात.
* उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात 55 0 ते 650 या अक्षवृत्तांच्या दरम्यान ....................दाबाचे
पट्टे तयार होतात.
* उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात 25 0 ते 35 0 या अक्षवृत्तांच्या दरम्यान ....................दाबाचे
पट्टे तयार होतात.
* समुद्रसपाटीवर हवेचा दाब ................................. मिलिबार
एवढा असतो.
------------------------------------------------------------------------------------------------
2) थोडक्यात उत्तरे लिहा.
* हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो ?
* हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा.
*हवेच्या दाबावर परिणाम करणारे घटक कोणते ?
*उपधृवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो ?
*हवादाबमापकाविषयी थोडक्यात माहिती लिहा .
*उंचीनुसार हवेच्या दाबावर कोणता परिणाम होतो?
------------------------------------------------------------------------------------------------
·
आकृत्या काढा.
·
तापमान पट्टे ( कटिबंध )
·
पृथ्वीवरील हवादाबपट्टे व ग्रहीय वारे.
---------------------------------------------------------------------------------------