वर्गीकरण- संख्यामाला
1. गटात न बसणारे पद कोणते?
56 वगळता इतर सर्व संख्या 13 ने विभाज्य आहेत.. "
2. गटात न बसणारे पद कोणते?
9 वगळता इतर सर्व मूळसंख्या आहेत..
3. गटात न बसणारे पद कोणते?
31 वगळता सर्व संयुक्त संख्या आहेत..
4. गटात न बसणारे पद कोणते?
156 वगळता इतर सर्व संख्यांना 11 ने भाग जातो..
5. गटात न बसणारे पद कोणते?
26 वगळता इतर सर्व संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत.
6. गटात न बसणारे पद कोणते?
65 वगळता इतर सर्व संख्यांच्या अंकांची बेरीज 12 आहे .
7. गटात न बसणारे पद कोणते?
64 वर्ग व घन संख्या आहे तर इतर सर्व संख्या फक्त घन संख्या आहेत..
8. गटात न बसणारे पद कोणते?
73 वगळता इतर संख्येतील अंकांचा गुणाकार 24 आहे.
9. गटात न बसणारे पद कोणते?
18 वगळता इतर सर्व त्रिकोणी संख्या आहेत.
10. गटात न बसणारे पद कोणते?
2327 वगळता सर्व संख्या या मूळ संख्याच्या जोड्या आहेत...
वर्गीकरण-शब्दसंपत्ती
1. गटात न बसणारा पर्याय शोधा
मंगळ,पृथ्वी,गुरु हे सूर्यमालेतील ग्रह आहेत.परंतु चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. "
2. गटात न बसणारा पर्याय शोधा
कार्तिक वगळता सर्व महिने ३१दिवसांचे आहेत..
3. गटात न बसणारा पर्याय शोधा
सिंधू वगळता सर्व चंद्राचे समानार्थी शब्द आहेत.
4. गटात न बसणारा पर्याय शोधा
शब्द जुळवूनशब्द तयार केल्यास अंबर वगळता सर्व कमळाचे समानार्थी शब्द आहेत..
5. गटात न बसणारा पर्याय शोधा
शिळा वगळता सर्व पुल्लिंग गटात येतात..
6. गटात न बसणारा पर्याय शोधा
पारा हा द्रवरूप धातू आहे व इतर स्थायू आहेत..
7. गटात न बसणारा पर्याय शोधा
मका वगळता सर्व द्विदल धान्ये आहेत.
8. गटात न बसणारा पर्याय शोधा
बासरी वगळता सर्व तंतुवाद्ये आहेत.
9. गटात न बसणारा पर्याय शोधा
मुळा वगळता सर्व भूमिगत खोडे आहेत.
10. गटात न बसणारा पर्याय शोधा
नदी प्रवाही असते तर इतर सर्व पाण्याचे साठे आहेत..
चक्रवाढ व्याज
चक्रवाढ व्याज
*एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 160 व 168
रु. आहे.तर व्याजाचा दर किती ?
व्याजातील फरक
व्याजातील फरक
दर = ------------------------------------------------------ X 100 सरळव्याजाची निमपट
8
दर = ------------------------------------------------------ X 100
80
दर = 10
8
दर = ------------------------------------------------------ X 100
·
*द.सा.द.शे. 15 % दराने एका रकमेच्या 2 वर्षाच्या सरळव्याजाने दोन वर्षात चक्रवाढ व्याज 9 रु. अधिक येते .तर ती रक्कम कोणती ?
व्याजातील फरक X 100 X 100
मुद्दल = --------------------------------------------------------
दर X दर
9 X 100 X 100
मुद्दल = ------------------------------------------------------
15 X 15
मुद्दल = 400 रु.
---------------------------------------------------------------------------------
एका रकमेची चक्रवाढव्याजाने 15 वर्षात दुप्पट रक्कम होते .त्याच रक्कमेची आठपट होण्यास किती वर्षे लागतील ?
पट कालावधी
2 15
8 æ
2 चा 1/15 घात = 8 चा 1/ æ घात
2 चा 1/15 घात = 2 चा 3/ æ घात
1/15 = 3/æ
म्हणून æ = 45 वर्षे.
---------------------------------------------------------------------
Subscribe to:
Posts (Atom)