1) पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे .तर त्यापैकी सर्वात
मोठी संख्या कोणती ?
2) पाच क्रमवार सम संख्यांची
सरासरी 56 आहे .तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
3) चार क्रमवार संख्यांची सरासरी 35 आहे .तर त्यापैकी सर्वात लहान
संख्या कोणती ?
4) पाच क्रमवार सम संख्यांची
सरासरी 66 आहे .तर पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती ?
5) पाच क्रमवार सम संख्यांची
सरासरी 36 आहे .तर त्यापैकी सर्वात लहान संख्या सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट
आहे ?
6)आठ क्रमवार विषम संख्यांची सरासरी 14आहे.तर त्यापैकी सर्वात मोठी
संख्या सर्वात लहान संख्येच्या किती पट आहे ?
7)क्रमशः 1 ते 20 अंकांची सरासरी ही क्रमश: 1 ते
10 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे ?
8) 1 ते 100 अंकांची बेरीज किती ?
9) क्रमशः 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक
संख्यांची बेरीज किती ?
10) क्रमशः
11 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?