शेकडेवारी
A चा पगार B पेक्षा 25 % ने जास्त आहे. तर B चा पगार A च्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी
कमी आहे.
100 ×
टक्के
----------
100 + टक्के
100
× 25
= ----------
100 + 25
2500
= ----------
125
= 20 %
A चा पगार B पेक्षा 10 % गुण कमी मिळाले . तर B ला A
पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले.
100 ×
टक्के
----------
100 - टक्के
100 × 10
= ----------
100 – 10
1000
= ----------
90
100
= ----------
9
एका परीक्षेत 30 % विद्यार्थी गणितात नापास झाले.20 %
विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाले व 10 % विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले
. तर किती टक्के विद्यार्थी पास झाले?
परीक्षेत नापास टक्केवारी =
केवळ गणितात नापास = 30 -10 =20 %
केवळ इंग्रजीत नापास =
20 -10 =10 %
दोन्ही विषयात नापास = 10 %
परीक्षेत नापास टक्केवारी = 40 %
परीक्षेत पास टक्केवारी = 60 %
परीक्षेत नापास टक्केवारी = 30 % +
20% -10 %
= 40 %
परीक्षेत पास टक्केवारी = 60 %
एका परीक्षेत 70 % विद्यार्थी
इंग्रजीत पास झाले. 65 % विद्यार्थी गणितात पास झाले .
25 % विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर 3000
विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले असतील तर त्या परीक्षेस एकूण किती विद्यार्थी
बसले होते ?
इंगजी गणित दोन्ही विषयात नापास
पास 70 % 65 %
नापास 30 % 35 % 25 %
परीक्षेत एकूण नापास विद्यार्थी =
30 % + 35 % -25 %= 40 %
परीक्षेत एकूण पास
विद्यार्थी = 60 %
60 % विद्यार्थी = 3000
एकूण विद्यार्थी = 3000 ×100 ÷60
= 5000
150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या
संख्येचा पुन्हा 60 % काढला .तर मुळची संख्या कितीने कमी झाली?
150 चे 60 % = 90
90 चे 60 % = 54
150 -54 = 96
एका गावाची लोकसंख्या 12000 आहे. ती दरवर्षी 10
% नी वाढते . तर 3 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती होईल ?
वर्ष |
लोकसंख्या |
10 % वाढ |
एकूण लोकसंख्या |
1 |
12000 |
1200 |
13200 |
2 |
13200 |
1320 |
14520 |
3 |
14520 |
1452 |
15972 |
एका पुस्तकाची किमत शे.20 ने कमी
केल्यास त्याचा खप 25 % नी वाढला . तर पूर्वीच्या उत्पनात शे . कितीचा फरक पडला?
एका पुस्तकाची किमत = 100 मानू
100 पुस्तकांची किमत = 100× 100 = 10000
पुस्तकाची कमी केलेली किमत = 80
वाढलेला खप =
100 + 25 = 125
125 पुस्तकाची किमत = 125× 80 = 10000
उत्पन्नात काही फरक पडणार नाही.
साखरेची किंमत शे.60 ने वाढली .
घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
100 ×
टक्के
----------
100 + टक्के
100
× 60
= ----------
100 + 60
6000
= ----------
160
= 37.5 %
वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 10
% नी वाढल्या दुसऱ्या वर्षी पुन्हा 10 % नी वाढल्या तर एकूण किती टक्के वाढ झाली ?
110 110
=---- × -----
100
100
110 110 121
=---- × ----- =
------ = वाढ 21 %
100
100 100
एका व्यापाऱ्याने 30 % सफरचंद
विकल्या नंतर त्याच्याकडे 630 सफरचंद शिल्लक राहिले . तर त्याच्याकडे सुरुवातीला
किती सफरचंद होते ?
70 % सफरचंद = 630
100 % सफरचंद =
(100 × 630 )÷ 70
= 900 सफरचंद होते.
एका विद्यार्थाला 35 % गुण मिळाले
व तो 10 गुणांनी नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थाला 31 % गुण मिळाले व तो 30
गुणांनी नापास झाला.तर परीक्षा गुणांची होती ?
A = 35 % -10
B = 31 % - 30 ( दोन्ही गुणाची वजाबाकी )
4 % गुण = 20 गुण
100 % =
(100 ×20)÷4
= 500
एका विद्यार्थाला 30 % गुण मिळाले
व तो 20 गुणांनी नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थाला 35 % गुण मिळाले व तो 10
गुणांनी पास झाला.तर परीक्षा गुणांची होती ?
A = 30 % -20
B = 35 % + 10 ( दोन्ही गुणांची बेरीज )
5 % गुण = 30गुण
100 % =
(100 ×30)÷5
= 600
15 लिटर द्रावणात 20 % अल्कोहल
आहे.व उर्वरीत पाणी आहे . जर द्रावणात 3 लिटर पाणी टाकले तर अल्कोहलचे प्रमाण किती
?
द्रावण = 15
अल्कोहल = 20 %
द्रावण = 15 + 3 = 18
अल्कोहल = X %
( 15 ×20) ÷ 18
= 16.66 %
15 ली . मिश्रणात 40 % अल्कोहल
आहे. तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहलचे प्रमाण 25 % होईल?
मिश्रण = 15
अल्कोहल = 40 %
द्रावण = X
अल्कोहल = 25 %
( 15 ×40) ÷ 25
= 24 लिटर
24-15= 9 लिटर पाणी टाकले .
एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 30 %
खर्च जेवणावर , 15 % खर्च कापडावर, 5 % खर्च मनोरंजनावर खर्च करतो. तरीसुद्धा त्याच्याकडे 2000 रुपये शिल्लक
राहतात . तर त्याचा एकूण पगार किती ?
एकूण खर्च = 30 + 15 +5 = 50 %
खर्च केला .
50 % = 2000
100 % = 4000